15 C
New York
Tuesday, September 26, 2023

Amazon Sale offer : केवळ 2599 रुपयांत Smart करा तुमच्या घरातील जुना TV आणि Free मिळवा वर्षभर 3 OTT सब्सक्रिप्शन

Amazon Sale offer : Amazon Great Indian Festival 2022 च्या प्राईम मेंबर्ससाठी एक खूशखबर आहे . प्राईम मेंबर्ससाठी अमॅझॉन सेल लाईव्ह करण्यात आली आहे. या सेलमध्ये साधारण टीव्हीला Smart TV बनवणाऱ्या डिव्हाइसवर मोठा डिस्काउंट मिळत आहे. याशिवाय ZEE5, SonyLIV आणि Voot चे एन्युअल सब्सक्रिप्शन अगदी मोफत मिळत आहे. त्यामुळे तुम्ही हे डिव्हाइस खरेदी करुन मोठी रक्कम बचत करू शकतात.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

अमॅझॉनची पैसा वसूल ऑफरबाबत आम्ही आपल्याला माहिती घेवून आलो आहे. या ऑफरमध्ये तुम्हाला तीन पॉपुलर OTT प्लॉटफॉर्मचं सब्सक्रिप्शन वर्षभर अगदी मोफत मिळणार आहे. याचा अर्थ असा, की तुम्हाला वर्षभर कोणतेही रिचार्ज करण्याची गरज नाही. परंतु ही ऑफर केवळ प्राईम मेंबर्ससाठी सुरू करण्यात आली आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

डिटेल्समध्ये जाणून घ्या ऑफर्स…

Fire TV Stick Plus (2021) वर ही ऑफर मिळत आहे. अमॅझॉन लिस्टिंगनुसार, टीव्ही स्टीकची किंमत 7,996 रुपये आहे. मात्र, प्राईम मेंबर्सला मूळ किंमतीवर तब्बल 67 टक्के डिस्काउंट मिळत आहे. प्राईम मेंबर्स टीव्ही स्टीक केवळ 2599 रुपयांत खरेदी करू शकतात. आणखी एक म्हणजे अमॅझॉनने यावर फ्री डिलिव्हरीची देखील सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

मिळतेय आणखी एक ऑफर

टीव्ही स्टीकवर तुम्हाला काही बँक ऑफर देखील मिळत आहेत. वेबसाइटवर व्हिजिट करून तुम्ही ऑफर्सबाबत माहिती घेऊ शकतात. विशेष म्हणजे टीव्ही स्टीकसोबत तुम्हाला ZEE5, SonyLIV आणि Voot चे एन्युअल सब्सक्रिप्शन अगदी मोफत मिळत आहे.

Fire TV Stick Plus चे फीचर्स…

टीव्ही स्टीकमध्ये यूजरला 8 GB इंटरनल स्टोरेज मिळेल. विशेष म्हणजे यूजर त्यांचा फोन, लॅपटॉपमधील कॉन्टेंट देखील टीव्हीमध्ये मिरर करू शकतात. यूजर आपला आवडता कॉन्टेंट सर्च करू शकतो. या डिव्हाईससोबत एलेक्सा व्हाईस रिमोट येते. रिमोटच्या मदतीने तुम्ही टीव्ही आणि अॅप्स कंट्रोल करू शकतात. फायर टीव्ही डिव्हाईसचे लेटेस्ट जनरेशन, फुल एचडीमध्ये फास्ट स्ट्रीमिंगसाठी सेकंड जनरेशनच्या तुलनेत 50 टक्के शक्तिशाली आहे. यात पावर आणि व्हॉल्यूम बटनसोबत एलेक्सा व्हाईस रिमोटचा समावेश आहे. फायर टीव्ही स्टिक प्लस ZEE5, SonyLIV आणि Voot Select साठी एक वर्षाचं सब्सक्रिप्शन अगदी मोफत दिले जात आबे.

एक वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन इनेबल करण्यासाठी काही स्टेप्स तुम्हाला फॉलो करावे लागेल. त्यानंतर तुम्ही हजारों चित्रपट, टीव्ही शोचा मनमुराद आनंद घेऊ शकतात. टीवी स्टीकमध्ये डॉल्बी एटमॉससोबतच होम थिएटर ऑडियो मिळेल.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles