Belly Dance Video: सोशल मीडियाचं (Social Media) जग प्रामुख्याने मनोरंजनासाठी ओळखलं जातं. या माध्यमातून लोकं मनोरंजनासह आपली कला देखील जगासमोर सादर करता. सोशल मीडियावर डान्स संदर्भातील व्हिडिओ (Dance Video) मोठ्या प्रमाणात आढळतात. तुम्ही देखील आतापर्यंत अनेक प्रकारचे डान्स व्हिडिओ पाहिले असतील. यातील काही डान्स हे खरचं खूप अप्रतिम (Best Dance Video) असता जे मनाला भिडतात. तर काही डान्स असे असतात जे दीर्घकाळ लक्षात राहतात. अशात इंटरनेटवर सध्या डान्सचा एक व्हिडिओ व्हायरल (Girl Viral Dance Video) होत आहे. या व्हिडिओतील मुलगी जबरदस्त बेली डान्स करताना दिसत आहे. या मुलीने इतका अप्रतिम डान्स केला आहे की, प्रेक्षक या व्हिडिओवरून नजर हटवूच शकत नाही.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…
मुलीने केला अप्रतिम बेली डान्स
बेली डान्स हा नृत्यकलेतील एक प्रकार आहे. बेली डान्सची अनेकांना आवड आहे. मात्र, हा डान्स करणे वाटतं तितकं सोपं नाही. अशातच इंटरनेवर बेली डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात तुम्ही बघू शकता की, एक मुलगी योहानीच्या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करायला लागते. जसे संगीत वाजते, मुलगी तिच्या स्टेप्समध्ये बदल करते. डान्स दरम्यान या मुलीचे हावभाव अगदी डान्स स्टेप्सशी जुळत आहे. ज्यांनी ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला त्यांना खूपच आवडला आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही या डान्सचे चाहते झाल्याशिवाय राहणार नाही एवढं नक्की. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!
View this post on Instagram
इंटरनेटवर तुफान व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला अनेकांनी लाईक करत कमेंट केल्या आहे. या मुलीने नोरा फतेहीपेक्षा उत्तम बेली डान्स केला आहे, असेही काही लोक म्हणतात. डान्सचा हा व्हिडिओ oosm.dance नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला आहे. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल