Highlights IND vs AUS 2022, India vs Australia, 3rd T20I, Hyderabad: सूर्यकुमार यादव (69) आणि विराट कोहली (63) यांच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर 6 विकेट्सने मात केली आणि तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशी खिशात घातली. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने भारताला 187 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत 69 धावा ठोकत हे लक्ष्य सोपे केले. त्याने 5 चौकार आणि 5 षटकार खेचले. विराट कोहलीनेही दुसऱ्या टोकाकडून चांगली फलंदाजी केली आणि 48 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकार खेचून 63 धावांची खेळी खेळत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास
भारत (प्लेइंग इलेव्हन): केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल. Also Read – IND vs SA ODI Series: वनडे मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा! रोहितऐवजी हा खेळाडू असेल कर्णधार
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): अॅरॉन फिंच (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, जे इंग्लिश, ग्लेन मॅक्सवेल, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने 16 धावांनी जिंकला दुसरा सामना, मालिकाही 2-0 ने खिशात
.liveblog-entry{border-top:none !important;}
Live Updates
-
10:53 PM IST
Scorecard ▶️ https://t.co/xVrzo737YV #TeamIndia | #INDvAUS pic.twitter.com/FLvsIGc9sg
— BCCI (@BCCI) September 25, 2022
-
10:52 PM IST
A match-winning 6️⃣9️⃣-run knock from @surya_14kumar and he is our top performer from the second innings in the third #INDvAUS T20I. 👏👏 #TeamIndia
A look at his batting summary 🔽 pic.twitter.com/ZHqpdVBERI
— BCCI (@BCCI) September 25, 2022
-
10:52 PM IST
3RD T20I. India Won by 6 Wicket(s) https://t.co/g9kw53QBl0 #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 25, 2022
-
10:42 PM IST
LIVE IND vs AUS 2022: विराट कोहली आणि सूर्यकुमारची शतकी खेळी, हार्दिक पांड्याची दमदार मॅच फिनिशिंग आणि अक्षर पटेलच्या धारदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने 6 विकेट राखून सामन्यात विजय मिळवला. यासोबत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका 3-1 ने जिंकली.
-
10:40 PM IST
LIVE IND vs AUS 2022: विराट कोहली 48 चेंडूत 63 धावा करून बाद, भारत विजयापासून 5 धावा दूर, 4 चेंडू बाकी
-
10:25 PM IST
LIVE IND vs AUS 2022: 18 षटकांनंतर भारताच्या 3 बाद 166 धावा, विजयासाठी 12 चेंडूत 21 धावांची गरज
-
10:15 PM IST
FIFTY for @imVkohli 👏👏
His 33rd in T20Is.
Live – https://t.co/xVrzo7lhd3 #INDvAUS @mastercardindia pic.twitter.com/zuqfc1xvbb
— BCCI (@BCCI) September 25, 2022
-
10:14 PM IST
LIVE IND vs AUS 2022: भारतला विजयासाठी अखेरच्या 4 षटकात 39 धावांची गरज, क्रीजवर विराट कोहली (50*) आणि हार्दिक पांड्या (3*) खेळत आहे.
-
10:14 PM IST
LIVE IND vs AUS 2022: विराट कोहलीने 37 चेंडूत ठोकलं अर्धशकत, विराटच्या बॅटमधून निघाले 3 चौकार आणि 3 षटकार. भारताचा स्कोअर 3 बाद 146 वर -
10:08 PM IST
LIVE IND vs AUS 2022: 36 चेंडूत 69 धावा करून सूर्यकुमार यादव बाद
3RD T20I. WICKET! 13.6: Suryakumar Yadav 69(36) ct Aaron Finch b Josh Hazlewood, India 134/3 https://t.co/g9kw53QBl0 #INDvAUS @mastercardindia
— BCCI (@BCCI) September 25, 2022