15 C
New York
Tuesday, September 26, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार, 24 सप्टेंबर 2022, मौल्यवान वस्तु हरवण्याची शक्यता, वेळेचं मुल्य ओळखा; असा असेल तुमचा दिवस

Horoscope Today: आजचं राशीभविष्य, शनिवार, 24 सप्टेंबर 2022 हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? (Daily Rashi Bhavishya in Marathi) कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? (aajche rashifal) तसेच तुमच्यासाठी आजचा शुभ रंग कोणता? (Rashifal in marathi) हे जाणून घ्या ज्योतिष गुरु शिरोमणी सचिनजी यांच्याकडून…Also Read – Horoscope Today: आजचं राशीभविष्य, सोमवार, 3 ऑक्टोबर; वृश्चिक राशीला संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

मेष (Aries Horoscope Today)

नोकरी बदलण्यासाठी उत्तम दिवस आहे. खाण्यापिण्यावर लक्ष ठेवा. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. Also Read – Horoscope Today: आजचं राशीभविष्य, रविवार, 2 ऑक्टोबर; मेष राशीच्या लोकांनी विचारांत सकारात्मकता ठेवा, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

 शुभ रंगः कथ्थेरी.

 वृषभ (Taurus Horoscope Today )

वेळेचं मुल्य ओळखा. रखडलेली कामे पूर्ण होतील. आपल्या व्यक्तीकडून सहकार्य मिळेल. Also Read – Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार, 01 ऑक्टोबर 2022, कामचुकारपणा अजिबात करू नये; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

शुभ रंगः निळा.

मिथुन (Gemini Horoscope Today)

मुलांबाबत चिंता सतावेल. नातेसंबंध ठिकवून ठेवावे लागतील. ॐ मंत्राचा जप करावा.

शुभ रंगः पिवळा.

कर्क (Cancer Horoscope Today)

प्रॉपर्टीमध्ये सध्या तरी गुंतवणूक करू नका. मौल्यवान वस्तुंची काळजी घ्या. तांदूळ दान करू शकतात.

शुभ रंगः लाल.

सिंह (Leo Horoscope Today)

प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत.  प्रवास करावा लागेल. बहिणीला भेट वस्तू देऊ शकतात.

शुभ रंगः नारंगी.

 कन्या (Horoscope Virgo Today)

नातेसंबंधांचा आदर राखावा लागेल. गरजवंताला मदत करा. सायंकाळपर्यंत शुभ समाचार मिळतील.

शुभ रंगः गुलाबी.

 तूळ (Libra Horoscope Today)

दुपारनंतर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते. कोणत्याही कामात विलंब करू नका. माता लक्ष्मीला लाल फूल अर्पण करा.

शुभ रंगः हिरवा.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today)

गुडघ्याला दुखापत होऊ शकते. वडिलांचा आदर राखा. लाल मिठाई दान करा.

शुभ रंगः पिवळा.

 धनु (Sagittarius Horoscope Today)

संपूर्ण दिवस कामाचा ताण राहिल. घरातील स्वच्छेतेवर लक्ष द्यावे लागेल. हळद, हरभरे आणि डाळ दान करावी.

शुभ रंगः नारंगी.

 मकर (Capricorn Horoscope Today)

वाहन चालवताना काळजी घ्या. बेसावध राहिल्याने मोठे नुकसान होऊ शकते.  गुळाचे पदार्थ दान करावे.

 शुभ रंगः निळा.

 कुंभ (Aquarius Horoscope Today)

भाऊ- बहिणींमधील प्रेम वाढेल. महत्त्वाच्या कामांकडे दूर्लक्ष करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

 शुभ रंगः गुलाबी.

 मीन (Pisces Horoscope Today)

संपूर्ण दिवस आनंदात जाईल. व्यापारात लाभ मिळेल. अति घाई संकटात नेऊ शकते.

शुभ रंगः सोनेरी.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles