Horoscope Today: Rashi Bhavishya, Monday, 3 October 2022: आजचं राशीभविष्य, सोमवार, 3 ऑक्टोबर; हा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? (Daily Rashi Bhavishya in Marathi) कुंडलीतील ग्रहांची स्थिती कशी असेल आणि त्याचा तुमच्यावर काय परिणाम होईल? (aajche rashifal) तसेच तुमच्यासाठी आजचा शुभ रंग कोणता? (Rashifal in marathi) हे जाणून घ्या ज्योतिष गुरु शिरोमणी सचिनजी यांच्याकडून…Also Read – Horoscope Today: आजचं राशीभविष्य, रविवार, 2 ऑक्टोबर; मेष राशीच्या लोकांनी विचारांत सकारात्मकता ठेवा, जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस
मेष (Aries Horoscope Today)
विचारांमध्ये सकारात्मकता आणा. मित्रांचा आदर करा. देवी मंदिरात फळे अर्पण करा.
शुभ रंग: लाल Also Read – Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार, 01 ऑक्टोबर 2022, कामचुकारपणा अजिबात करू नये; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
वृषभ (Today Taurus Horoscope)
अडकलेले पैसे मिळतील. जोडीदाराची तब्येत बिघडेल. देवीच्या मंदिरात मेहंदी अर्पण करा.
शुभ रंग: गुलाबी Also Read – Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022, नोकरीत लाभ होण्याची शक्यता, जोडीदाराचा आदर करा; जाणून घ्या आजचं राशीभविष्य
मिथुन (Gemini Horoscope Today)
ज्येष्ठांच्या चरणांना स्पर्श करा. नात्यात गोडवा येईल. देवीच्या मंदिरात सीताफळ अर्पण करा.
शुभ रंग: गेरू
कर्क (Cancer Horoscope Today)
नवीन घर खरेदी करण्याचे योग आहे. मुलांकडे लक्ष द्या. देवीच्या मंदिरात कमळाचे फूल अर्पण करा.
शुभ रंग: गुलाबी
सिंह (Leo Horoscope Today)
परदेश प्रवासाचे योग पुढे ढकलतील. नोकरीत यश मिळेल. आपल्या आईला भेट द्या.
शुभ रंग: लाल
कन्या (Horoscope Virgo Today)
मनाची कोंडी संपेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. देवी लक्ष्मीला गुलाब अर्पण करा.
शुभ रंग: सोनेरी
तूळ (Libra Horoscope Today)
नोकरीत कोणताही बदल करू नका. वाहन जपून चालवा. देवी पार्वतीला गुलाब अर्पण करा.
शुभ रंग: गुलाबी
वृश्चिक (Scorpio Horoscope Today)
संध्याकाळपर्यंत चांगली बातमी मिळेल. तुमच्या दागिन्यांची काळजी घ्या. दुर्गा देवीला पिवळे फुले अर्पण करा.
शुभ रंग: पिवळा
धनु (Sagittarius Horoscope Today)
अचानक होणारी इजा टळेल. तुमच्या जोडीदाराचा आदर करा. लहान मुलींना मिठाई वाटप करा.
शुभ रंग: मरून
मकर (Capricorn Horoscope Today)
वाहन प्राप्त होईल. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. लाहन मुलींना हलवा खायला द्या.
शुभ रंग: आकाशी
कुंभ (Aquarius Horoscope Today)
व्यवसायात गुंतवणुकीतून फायदा होईल. नात्यात सावध राहा. लहान मुलीला पांढरे खेळणे द्या.
शुभ रंग: पांढरा
मीन (Pisces Horoscope Today)
ज्येष्ठांचे आशीर्वाद मिळतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. देवी मंदिरात चुनरी अर्पण करा.
शुभ रंग: नारंगी