21.2 C
New York
Friday, September 22, 2023

Highlights IND vs AUS 2nd T20I : टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय, रोहित शर्मा ठरला हीरो!

Highlights IND vs AUS 2nd T20I: ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी 8 ओवरमध्ये 91 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, कर्णधार रोहित शर्माने 20 चेंडूत 46 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.Also Read – Alia Bhatt Maternity Photoshoot : कसली हॉट दिसतेय आलिया भट्ट, मॅटेलिक गाऊनमध्ये केलं मॅटरनिटी फोटोशूट

मोहालीत टी 20 लढतीत पराभवाला सामोरे जावे लागलेली टीम इंडिया नागपूर येथील मैदानावर पुन्हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध उतरला. मात्र, पावसामुळे खेळ विलंबाने सुरू झाला. त्यामुळे ही लढत केवळ 8 ओवरची झाली. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमोर विजयासाठी 91 धावांचे आव्हान दिले होते.  मात्र, कर्णधार रोहित शर्मा याने 20 चेंडूत 46 धावांचे योगदान देऊन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. Also Read – Professor Recruitment : विना PhD आणि NET न देता तुम्ही बनू शकतात प्रोफेसर, जाणून घ्या UGC चा नियम

दरम्यान, टीम इंडियासाठी आजची लढत महत्त्वाची होती. करो या मरो अशा परिस्थितीचा सामना टीम इंडिया करत होता. आता टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. Also Read – India vs South Africa, 2nd T20I: भारताने आफ्रिकेविरुद्ध पहिल्यांदा मायदेशात जिंकली टी-20 मालिका, रोहित शर्माने रचला इतिहास

भारत (प्लेइंग XI): केएल राहुल, रोहित शर्मा (C), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (WK), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग XI): आरोन फिंच (C), कॅमरन ग्रीन, स्टीवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, टिम डेविड, मॅथ्यू वेड (WK), पॅट कमिंस, डेनियल सॅम्स, एडम जाम्पा, जोश हेजलवुड.

.liveblog-entry{border-top:none !important;}

Live Updates • 10:05 PM IST
 • 9:41 PM IST


  LIVE IND vs AUS 2022: कप्तान आरॉन फिंच आणि कॅमरन ग्रीन ही जोडी मैदानात, हार्दिक पांड्या टाकणार पहिले षटक • 9:39 PM IST


  LIVE IND vs AUS 2022: भारत (प्लेइंग XI): केएल राहुल, रोहित शर्मा (C), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (WK), हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल. • 9:39 PM IST


  LIVE IND vs AUS 2022: ऑस्ट्रेलिया (प्लेइंग XI): आरोन फिंच (C), कॅमरन ग्रीन, स्टीवन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, सीन एबॉट, टिम डेविड, मॅथ्यू वेड (WK), पॅट कमिंस, डेनियल सॅम्स, एडम जाम्पा, जोश हेजलवुड. • 9:35 PM IST


  LIVE IND vs AUS 2022: टीम इंडियाने जिंकली नाणेफेक, प्रथम गोलंदाजीचा करणार • 7:45 PM IST


  LIVE IND vs AUS 2022: अंपायर्सनी दोन्ही संघाच्या कर्णधारांना बोलवून मैदान ओले असल्याचे त्यांना सांगितले. 8 वाजेनंतर लढत सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. • 7:40 PM IST


  LIVE IND vs AUS 2022: नागपूर येथील लढतीवर पावसाचं सावट आहे. त्यामुळे लढत उशीरा सुरू होऊ शकते. नागपूरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पिच आणि मैदान ओले आहे.

 • .lb-load-more-btn{display:none !important;}


Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles