15.7 C
New York
Friday, June 9, 2023

Maharashtra Political Crises Highlights: शिंदे गटाला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती नाही – सुप्रीम कोर्ट

Maharashtra Political Crises Highlights : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी सुरू झाली आहे. 5 न्यायमूर्तींच्या घटनापाठीसमोर हे कामकाज सुरूअसून सुप्रीम कोर्टातील कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येत आहे. दोन्ही पक्षाच्या वकिलांचा युक्तीवाद केला.  सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा (Court relief to Shinde group)  दिला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती नाही, असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं आहे.
त्यामुळे शिंदे गट (Shinde Gut) आणि ठाकरे गटातील (Thackeray Gut) यांच्यातील संघर्ष आणखी तिव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

दरम्यान शिंदे गटविरुद्ध ठाकरे गट आता हा वाद न्याप्रविष्ट असून निर्णायक टप्प्यावर आहे. अशातच राजकीय पक्षाची व्याख्या काय? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाने मोठा सवाल उपस्थित केला आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल म्हणाले, पक्षादेश डावलला तर पक्षाला कारवाईचा अधिकार आहे. ‘अपात्रतेचा पक्षचिन्हावर कसा परिणाम होईल?’ असा सवाल सुप्रीम कोर्टाने कपिल सिब्बल यांना केला आहे. ‘मूळ सेना तुमची मग व्हीप का पाळला नाही’?, ‘एकनाथ शिंदे कोणत्या अधिकारात आयोगाकडे गेले’? ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सवाल केला. आयोगाच्या कामकाजाबाबत स्पष्टता यावी, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वकिलांनी कोर्टात केला आहे. राजकीय पक्षाचं चिन्ह आणि अपात्रतेचा कौल नाही, असंही ते म्हणाले. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

.liveblog-entry{border-top:none !important;}

Live Updates



  • 5:29 PM IST


    शिंदे गटाला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती नाही – सुप्रीम कोर्ट



  • 3:25 PM IST


    Maharashtra Political Crises : आमदार अपात्र ठरवणं पक्षाचा अधिकार नाही, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद



  • 1:30 PM IST


    Maharashtra Political Crises : बहुमत चाचणीआधीच उद्धव ठाकरेंचा राजीनामा, शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद.



  • 1:28 PM IST


    Maharashtra Political crises : शिंदे गटाचे वकील कौल यांचा जोरदार युक्तिवाद… म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना एकनाथ शिंदेंची हकालपट्टी करण्याचा अधिकार नाही,



  • 1:23 PM IST


    Maharashtra Political Crises : शिंदेंकडे विलिनीकरण हाच पर्याय, ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांचा कोर्टात युक्तिवाद



  • 1:23 PM IST


    Maharashtra Political Crises : शिंदे गटाला नवीन पक्ष काढावा लागेल, ठाकरे गटाचे वकील सिंघवी यांचा कोर्टात युक्तिवाद



  • 1:22 PM IST


    बहुमत नसताना गटनेतेपदावरुन हटवलं, शिंदे गटाचे वकील नीरज कौल यांचा कोर्टात युक्तिवाद.



  • 12:02 PM IST


    Maharashtra Political Crises : राजकीय पक्षाचं चिन्ह आणि अपात्रतेचा कौल नाही, शिंदे गटांच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद



  • 12:01 PM IST


    Maharashtra Political Crises : आयोगाच्या कामकाजाबाबत स्पष्टता यावी, शिंदे गटाच्या वकिलांचा कोर्टात युक्तिवाद.



  • 12:01 PM IST


    Maharashtra Political Crises : 19 जुलैला शिंदे एकटे निवडणूक आयोगासमोर गेले, ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बलांचा कोर्टात युक्तिवाद

  • .lb-load-more-btn{display:none !important;}


Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles