21.3 C
New York
Friday, September 22, 2023

बिग बॉस फेम Nikki Tamboli झाली ऊप्स मुमेंटची शिकार, फोटो होतायत व्हायरल!

Nikki Tamboli Photoshoot : बिग बॉस (Bigg Boss) फेम अभिनेत्री निक्की तांबोळी (Actress Nikki Tamboli) सध्या चांगलीच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये असताना निक्कीने इतर स्पर्धकांच्या नाकीनऊ आणले होते. आज हिच निक्की तांबोळी आपल्या सौंदर्य आणि नवनवीन फोटोशूटच्या माध्यमातून प्रेक्षकांमध्ये भूरळ पाडत आहे. निक्की तांबोळी तिच्या हॉट आणि बोल्ड फोटोशूटच्या (Nikki Tamboli Hot And Bold Photoshoot) माध्यमातून सोशल मीडियाचे (Social Media) तापमान वाढवण्याची एकही संधी सोडत नाही.Also Read – वाढदिवसाच्या पार्टीला Nikki Tamboli ने घातला इतका हॉट ड्रेस, दिल्या एकापेक्षा एक किलर पोझ!

निक्की तांबोळीने नुकताच फोटोशूट केले आहे. या फोटोंमध्ये निक्कीच्या फिगरचे सर्वजण कौतुक करत आहे. पण निक्की तांबोळीने या फोटोशूटसाठी जो ड्रेस घातला आहे त्यामध्ये ती जरी खूप सुंदर दिसत असली तरी सुद्धा ती ऊप्स मुमेंटची शिकार झाली असल्याचे दिसून येत आहे. निक्कीचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Nikki Tamboli (@nikki_tamboli)

निक्की तांबोळीने नुकताच केलेल्या फोटोशूटमध्ये तिची किलर स्टाईल पाहायला मिळाली आहे. निक्की तांबोळीने जांभळ्या रंगाच्या गाऊनमध्ये हे फोटोशूट केले आहे. ती फोटोत खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. पण जर तुम्ही निक्कीने घातलेला गाऊन पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ती ऊप्स मुमेंटची शिकार झाली आहे.

निकीने या गाऊनवर न्यूड मेकअप केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. निक्की तांबोळी बऱ्याचदा न्यूड मेकअप लूकमध्ये दिसते. तिने केस वेव्ही स्टाइलमध्ये ठेवले आहेत. मात्र, निकीने या गाऊनवर काहीच ज्वेलरी कॅरी केली नाही. निक्की या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत असून तिच्या या फोटोंना चाहत्यांकडून खूप चांगली पसंती मिळत आहे. निक्की तांबोळी सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. निक्कीचे इंस्टाग्रामवर 35 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. निक्की तांबोळी ‘बिग बॉस’ नंतर अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये दिसली आहे. बिग बॉसनंतर तिच्या फॅन फॉलोइंग खूपच वाढली आहे.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles