11.5 C
New York
Friday, March 24, 2023

Optical Illusion : संत्र्यांमध्ये लपलं आहे खरबूज, 20 सेकंदात शोधून काढलं तर तुम्ही हुश्शार!

Optical Illusion: बुद्धी आणखी तल्लख आणि दृष्टी तीक्ष्ण बनवण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. काही लोक बुद्धीची चाचणी (Brain Test) घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवतात. लोक प्रामुख्याने ऑप्टिकल इल्युजनशी संबंधीत कोडी (Optical Illusion Test) सोडवण्यास प्राधान्य देतात. सोशल मीडिया हा अशाच ऑप्टिकल इल्युजनने भरलेले आहे. काहींना यातील कोडी सहज सोडवता येतात. तर काहींचा ही कोडी सोडवण्यात कस (Brain Teaser Photo) लागतो. अशातच सध्या ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित एक चित्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Optical Illusion Viral Photo) होत आहे.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

समोर आलेले हे चित्र पाहून अनेक जण चक्रावले आहे. या चित्रात असंख्य संत्र्याच्या फोडी दिसत आहे. या संत्र्यामध्ये कुठेतरी एक चिरलेला खरबूजची फोड ठेवण्यात आली आहे. ही खरबूजची फोड शोधण्याचे आव्हान या चित्रातून देण्यात आले आहे. यासाठी तुम्हाला फक्त 20 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

संत्र्यामध्ये लपली आहे खरबूजची फोड

खरबूजची फोड शोधण्याचे आव्हान तुम्ही स्वीकारले असेल तर ऑप्टिकल इल्युजनशी संबंधित हे चित्र बारकाईने पाहा. यात तुम्हाला सर्वत्र संत्री दिसेल. पण व्यवस्थित पाहिल्यावर या संत्र्यांमध्ये खरबूजची फोड   ठेवली आहे, ते शोधणे हे खरं आव्हान आहे. काही लोकांसाठी नेहमीप्रमाणेच हे अवघड काम ठरले असेल. या चित्रात अनेकजण खरबूज शोधण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र काहींना खरबूज दिसले असेल तर काहींना हे कोडं अजूनही सोडवता आलेले नसेल. तुम्हालाही जर खरबूज दिसले नसेल तर ते शोधण्यासाठी आम्ही तुम्हाला एक छोटासा संकेत देत आहोत, तुम्ही चित्राचा खालचा भाग बघा. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

काय अजूनही तुम्हाला खरबूजची फोड दिसत नाहीये? दिसली नसेल तर काळजी करू नका. खरबूजाची फोड चित्राच्या खालच्या भागात डाव्या बाजूला आहे. चित्रातील लाल रंगाच्या वर्तुळात तुम्ही खरबूजची फोड पाहू शकतात.

सोशल मीडियावर हे चित्र सध्या खूप व्हायरल होत आहे. गंमतीशीर तसेच बुद्धीची चाचणी घेणारे हे चित्र आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून हे कोडं सोडवण्याचा प्रयत्न देखील केला आहे. अनेकांना यात यश आले तर काहींना अपयश आले.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles