2.1 C
New York
Wednesday, February 1, 2023

Marriage Rituals : ऐकावे ते नवलच ! आई समोरच मुलगी आणि जावई एन्जॉय करतात मधुचंद्राची रात्र…

Marriage Rituals : हिंदू धर्मात विवाहात (Wedding) पार पाडल्या जाणाऱ्या प्रत्येक परंपरेचं (Marriage Tradition) मोठं महत्त्व आहे. विशेष म्हणजे प्रत्येक परंपरेमागे (Weird Marriage Tradition) एक विशिष्ट्य अर्थ लपलेला आहे. अशाच एका परंपरेबाबत आम्ही आपल्याला माहिती देत आहोत. परंतु या परंपरेबाबत वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसणार आहे. कारण, आईसमोर मुलगी आणि जावई मधुचंद्राची रात्र म्हणजे हनिमून एन्जॉय (Mother Sleep With Couple) करतात.Also Read – Big Announcement : दसरा मेळाव्यापूर्वीच मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा! बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं…

मधुचंद्राची रात्र म्हणजे हनिमून हे शब्द ऐकताच विवाहित दाम्पत्याच्या जुन्या आठवणी ताज्या होत असतात. तसं पाहिलं तर चित्रपट आणि टीव्ही मालिकेत हनिमून अत्यंत रोमॅंटिक दाखवला जातो. मात्र, वास्तव जीवनात तसं होत नाही. बहुतांश नवदाम्पत्य एकमेकांना समजण्यात पहिली रात्र घालवतात. भावी आयुष्यावर चर्चा करतात. परंतु कदाचित तुम्हाला माहित नसावे, आपल्या जगभरात हनिमूनबाबत अनेक रुढी-परंपरा आहेत. आफ्रिकेतील काही प्रांतामध्ये हनिमूनची अनोखी परंपरा आहे. तिथे आईसमोर मुलगी आणि जावाई हनिमून सेलिब्रेट करतात. Also Read – Jio, Airtel आणि Vi ची 5G सेवा कधी सुरू होणार?, जाणून घ्या सविस्तर माहिती!

पहिल्या रात्री नवदाम्पत्याच्या खोलीत झोपते मुलीची आई…

आफ्रिकेतील काही प्रांतात या अनोख्या परंपरेचं आजही पालन केलं जातं. प्राचीन परंपरेनुसार, विवाहानंतर नवदाम्पत्य पहिली रात्र म्हणजे हनिमून एन्जॉय करतात, तेव्हा नवरीची आई देखील त्यांच्यासोबत असते. जर नवरीला आई नसेल तर घरातील एखादी वयोवृद्ध महिला नवदाम्पत्याच्या खोली झोपत असते. वैवाहिक जीवन कसं आनंदी राहिल, पहिल्या रात्री नेमकं काय करायला हवं, याबाबत नवरीची आई नवदाम्पत्याला मार्गदर्शन देत असते. Also Read – Mangal Gochar October 2022: या तीन राशींसाठी शुभ ठरेल मंगळ ग्रहाचं राशीपरिवर्तन, आर्थिक स्थिती सुधारेल

सकाळ होताच आई देते आपला अहवाल…

दुसऱ्या दिवशी सकाळ होताच नवरीची आई घरातील सगळ्या मंडळींना आपला अहवाल देते. नवदाम्पत्यामध्ये सगळं काही अलबेल आहे की नाही, याबाबत ती सांगत असते.

Related Articles

Stay Connected

1,520FansLike
4,561FollowersFollow
0FollowersFollow

Latest Articles